मुरगूडची सुवर्णमहोत्सवी ” श्री . लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची असणारी सुवर्णमहोत्सवी ” श्री. लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची सन२०२२ते २०२७ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली . निवडणूक अधिकारी श्री. युसुफ अ . शेख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल यानीं अशा आशयाचे पत्र संस्थेचे जनरल मॅनेजर श्री, नवनाथ डवरी यांचेकडे प्रदान केले. … Read more