बातमी

आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी

प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा

कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून

आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर व इतर ठिकाणी हे छापा टाकले असून घराच्या आवारात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *