बातमी

ईडीच्या त्रासाने जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यास हदयविकाराचा झटका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अधिकारी सुनील लाड यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत टाकलेल्या छाप्यात तब्बल तीस तास तपासणी केली. या चौकशीत लाड यांचा समावेश होता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने काल […]

बातमी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ईडीकडून तपासणी

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ ईडी ’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर […]

ताज्या घडामोडी बातमी

ईडीच्या छाप्या नंतर आ. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

कागल : आम. हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखान्यावर ईडीच्या छाप्या नंतर आज ते कागल मध्ये घरी आल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

बातमी

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचा मुरगूड येथे राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध

मुरगूड (शशी दरेकर) : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला ईडीने केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मधून होत आहे. या कारवाईचा निषेध म्हणून मुरगूड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते नाका नंबर एक या मार्गावरून फेरी काढत मुरगूड शहर बंदचे आवाहन केले. तसेच काही काळ […]

बातमी

आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी

प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर […]