खेळ

खेलो इंडिया टॅलेंट हंट योजनेसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करा

Himalaya Baby Gift Pack Basket,Pack of 1 set,white (4015A) 4.3 out of 5 stars(23304) ₹199.00 (as of 07/05/2024 22:38 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of […]

खेळ बातमी

मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम

मुरगुड ( शशी दरेकर ) : सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला. क्रिकेट स्पर्धेचे […]

खेळ बातमी

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ […]

खेळ बातमी

भडगाव येथे ३० एप्रिला जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा

मॅट वरील कब्बडी स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघ होणार सहभागी मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळ भडगाव ता.कागल यांच्या वतीने कै.एच.एस.पाटील स्मृति चषक मॅटवरील खुल्या गटातील कब्बडी स्पर्धा ३० एप्रिल ते एक मे कालावधीत होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर स्पर्धा दोन दिवस प्रकाशझोतात होणार […]

खेळ बातमी

सक्षम कुंभार झाला १ कोटीचा मानकरी

ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड मध्ये परत एकदा ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी ठरला. या आधी मुरगूड शहरात असाच एक १ कोटीचा मानकरी झाला असून मुरगूड शहरात हि दुसरी वेळ आहे १ कोटीचे बक्षीस जिंकण्याची. यावेळी सक्षम कुंभार हा विद्यार्थी ड्रीम इलेव्हन मध्ये १ कोटीचा मानकरी झाला आहे. […]

खेळ बातमी

शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघ तर मुलींमध्ये पुण्याच्या संघ विजयी

बाचणी (प्रतिनिधी) – बाचणी ता. कागल येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. येथील साई दिशा अकॅडमी बाचणी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलींचा अंतिम सामना पुणे आणि नाशिक या विभागांमध्ये झाला यामध्ये पुणे संघाने अजिंक्यपद […]

खेळ बातमी

खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते – आम. हसन मुश्रीफ

बाचणी / प्रतिनिधी : खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते सशक्त शरीरातच सशक्तमन कार्यरत राहते त्यामुळेच खेळ हा सरकारी नोकरी मिळण्याचा चांगला मार्ग आहे असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते बाचणी तालुका कागल येथे साई दिशा अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद […]

खेळ बातमी

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

कोल्हापूर, दि. 22 : जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे दि. 10 ते 20 मे दरम्यान दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे. शिबीरामध्ये कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, हॉकी, […]

खेळ

पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल कागल मध्ये साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील पैलवान पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरी जिंकत 2001 नंतर छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपणारा, कुस्तीची परंपरा कायम राखत कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झालेबद्दल पैलवान कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक व्यायाम मंडळ कागल यांच्यावतीने कागल येथील गहिनीनाथ चौक येथे महाराष्ट्र केसरी झालेबद्दल साखर पेढे वाटून व फटाक्यांची माळ […]