e-peper

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३१ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३१ दिनांक १७-०४-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया […]

e-peper

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३० दिनांक ०७-०४-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया […]

e-peper

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २६ दिनांक ०६-०३-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया […]

बातमी

मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस […]

बातमी

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, […]

बातमी

मुरगूडच्या हुतात्मा तुकाराम चौकात गुरुवारी राजू शेट्टी यांची जाहीर सभा

सभेत कारखानदाराशी झालेल्या चर्चेचे पडसाद उमटण्याची शक्यता मुरगूड ( शशी दरेकर ) – “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची सभा मुरगुड ता. कागल येथे गुरुवार दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वा हुतात्मा तुकाराम चौक येथे होणार आहे.ऊस दराचे आंदोलन सध्या पेटलेले असून गेल्या काही दिवसात झालेल्या घडामोडींबाबत भाष्य करण्यासाठी आणि लोकभूमिका तयार करण्यासाठी या […]

बातमी

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत […]

बातमी

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या माहितीसाठी ॲप व दुरध्वनीचा वापर करावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सहजगत्या उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये नुकतेच पर्यटक सुविधा केंद्र स्थापन झाले असून या केंद्रामध्ये 02312545411 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांशी संबंधित माहिती हवी असल्यास नागरिकांनी डेस्टिनेशन कोल्हापूर या ॲपचा वापर करावा व या दुरध्वनी […]

बातमी

हुपरी नगरपरिषदकडून एक तारीख-एक तास उपक्रमा अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम संपन्न

हुपरी (शिवाजी फडतारे) : स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टो.२०२३ रोजी एक तारीख- एक तास उपक्रमा अंतर्गत आज हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतिने स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. शासनाच्या वतीने 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर हा कालावधी स्वछता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. स्वछता हिच सेवा या अभियान अंतर्गत एक दिवस एक […]

बातमी

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती […]