नोकरी

पुणे व ठाणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

PHILIPS BT3241/15 Smart Beard Trimmer, Power Adapt Technology for Precise Trimming- 20 settings; 90 min run time with Quick Charge, Essential Bikini Trimmer BRT383/15 Trim, Shave & Style, Multicolor 4.4 out of 5 stars(55286) (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are […]

नोकरी बातमी

अग्निवीर भरती प्रक्रिया सुरु; अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 मार्चपर्यंत

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या प्रदेशातील बेरोजगार तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी “ऑनलाईन सामाईक प्रवेश (CEE)/ भरती रॅली वर्ष 2024-25″अधिसूचना www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी पासून दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावयाचा आहे. भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. टप्पा क्र.1 मध्ये ऑनलाईन संगणक […]

नोकरी

गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह; जागेवरच नोकरीची संधी

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गुरुवार दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे  पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा “प्लेसमेंट ड्राईव्हचे” आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे […]

नोकरी

कोकण विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन

मुंबई : सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेत, अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.           व्यावसायिक चाचणी मराठी अथवा इंग्रजी भाषेतून घ्यावयाची आहे. मात्र, यादीतील उमेदवारांनी लघुलेखन […]

नोकरी

महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय सफाई कामगार पद भरती

कोल्हापूर दि. 2 (जिमाका) :  महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सफाई कामगार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून या पदासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. इच्छुकांनी दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे […]

नोकरी

कृषीसेवक पदभरतीसाठी 16 व 19 जानेवारी रोजी ऑनलाईन परीक्षा

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क -कृषीसेवक संवर्गातील 250 पदांसाठीची जाहिरात दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृषीसेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनी मार्फत दि. 16 व 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र […]

नोकरी

कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरती

कोल्हापूर (जिमाका) :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय पहारेकरी पद भरण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दि. 8 ‍डिसेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.  अशासकीय पहारेकरी हे […]

नोकरी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल जीडी पदाच्या २६,१४६ जागा

पद : कॉन्स्टेबल जीडी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एसएसएफ, आसाम रायफल्स मध्ये रायफलमन परीक्षा २०२४ पदसंख्या : एकूण २६,१४६ जागा वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे शैक्षणिक पात्रता : दहावी, शारीरिक अर्हता, इ. वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २३ वर्ष परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- परीक्षा […]

नोकरी

MPSC 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):   लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, यासाठी अंदाजित वेळापत्रक आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी दिले आहे.

नोकरी

जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करा

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका):  ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  किंवा https://forms.gle/Svbrdnw8gsh2bgWH7 या लिंकवर दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र. सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. सन २०२४ मधील ल्योन, फ्रांस […]