MPSC च्या ऑनलाइन अर्जासाठी ‘केवायसी’ सक्तीचे; फसवणुकीला बसेल आळा

मुंबई, दि. २३: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन अर्ज प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे कोणताही अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व उमेदवारांना ‘केवायसी’ (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. MPSC ने दिलेल्या माहितीनुसार, आधार आधारित ऑनलाइन, ऑफलाइन डिजिटल, ऑफलाइन पेपर आधारित किंवा नॉन-आधार ऑफलाइन या चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने उमेदवारांना आपली ओळख पडताळून घ्यावी … Read more

Advertisements

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी … Read more

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

गुणवत्ता यादी पहा मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा … Read more

MPSC 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका):   लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी, यासाठी अंदाजित वेळापत्रक आयोगाचे उप सचिव दे. वि. तावडे यांनी दिले आहे.

error: Content is protected !!