निधन वार्ता- सरस्वती इंगळे

चिमगाव ता . कागल येथील सरस्वती महादेव इंगळे ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. वृत्तपत्र विक्रेते एजंट बाजीराव इंगळे यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उत्तरकार्य सोमवार दि. १ जून रोजी आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!