रौप्यमहोत्सवी साप्ताहिक ‘गहिनीनाथ समाचार’चा दणदणीत दिवाळी अंक २०२६ प्रकाशित!

आनंद, उत्साह आणि चैतन्याची उधळण करणाऱ्या दिपोत्सव सणाचा सोहळा सुरू झाला असून, या मंगलमय प्रसंगी वाचकवर्गाच्या हातात साहित्यिक मेजवानी देणारा ‘गहिनीनाथ समाचार’ साप्ताहिकचा दिवाळी अंक २०२६ अत्यंत दिमाखात प्रकाशित झाला आहे. साप्ताहिच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा हा अंक विशेष समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि संग्राह्य ठरला आहे.

Advertisements

ग्रामीण संस्कृती, लोकजीवन, वैचारिक प्रबोधन आणि मर्दानी मातीतील कथा-कवितांचा अनोखा संगम या अंकात पाहायला मिळतो. वाचकांच्या साहित्यिक आणि बौद्धिक क्षुधातृप्तीसाठी विविध कसदार साहित्याची रेलचेल या दिवाळी अंकात करण्यात आली आहे.

Advertisements

ग्रामीण भागातील जिवंत स्पंदने, सामाजिक जाणिवा आणि सांस्कृतिक समृद्धीचा वारसा जपणाऱ्या या रौप्यमहोत्सवी दिवाळी अंकाने वाचकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. संग्राह्य दिवाळी अंक वाचण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा:

📞 संपर्क क्रमांक: ९८२२२८३०५०

किंवा भेट द्या: gahininathsamachar.com

संपर्क करा  – 9822283050

दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी खालील QR कोड वर ३०० रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट ९८२२२८३०५० या what’sup वर पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!