मुरगूड (प्रतिनिधी) – निढोरी, ता . कागल येथील पाटबंधारे खात्याकडील दूधगंगा उजवा कालवा सेवानिवृत्त निरीक्षक संजय उर्फ ईश्वरा कृष्णा पाटील (वय ६७ वर्षे ) यांचे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य पार्वती पाटील यांचे ते पती होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ८.३० वा. निढोरी येथे आहे .
Advertisements
