निधन वार्ता – विनायक अशोक साळोखे

मुरगूड ता . कागल येथिल विनायक अशोकराव साळोखे
( वय ४४) यांचे आकस्मित निधन झाले.

Advertisements

मुरगूड येथील श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन अशोकराव साळोखे यांचे ते चिरंजीव होत.

Advertisements

त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, एक भाऊ, दोन विवाहित बहिनी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि. ११ /११/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!