कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर बुधवारी सकाळी ‘ ईडी ’चे अधिकारी जिल्हा बँकेत आले. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर […]
Tag: hasan mushrif ed raid
Kirit somaiya Live किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; कोल्हापूर मध्ये घेतली पत्रकार परिषद
कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, […]
आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी
प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर […]