बातमी

कागल बसस्थानकाजवळ पिलरच्या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटू – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कराडसारखा लांब, रुंद व उंच पूल होण्यासाठी आग्रही        कोल्हापूर, दि. १४ : राष्ट्रीय महामार्गावर कागल बसस्थानकाजवळ कराडसारखा लांब, रुंद पिलरचा उंच पूल गरजेचा आहे. त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच भेटू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणातील समस्या व अडीअडचणी संदर्भात लोकप्रतिनिधी व […]

खेळ बातमी

खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते – आम. हसन मुश्रीफ

बाचणी / प्रतिनिधी : खेळामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्य चांगले राहते सशक्त शरीरातच सशक्तमन कार्यरत राहते त्यामुळेच खेळ हा सरकारी नोकरी मिळण्याचा चांगला मार्ग आहे असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ते बाचणी तालुका कागल येथे साई दिशा अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद […]