कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात आले होते. श्री अंबाबाई मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, […]
Tag: hasan mushrif kolhapur
आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी
प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर […]