बातमी

समरजित घाटगेच्या पत्रकार परिषदेस भय्या माने चे प्रतिउत्तर

कोल्हापूर : आज सकाळी छ. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिउत्तर देण्यात आले.

प्रताप उर्फ भय्या माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *