बातमी

ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकाऱ्याचे जल्लोषी स्वागत

कागल : ईडीकडून ताब्यात घेतले केडीसीसी बँकेचे अधिकारी परत आले या आधिकऱ्याचे केडीसीसी बँकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले, माजी मंत्री हसन यांचे या जिल्ह्यातील कागल तहसीलमधील रहिवासी आणि पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर 11 जानेवारी रोजी छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापे टाकले होते. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेत […]

बातमी

समरजित घाटगेच्या पत्रकार परिषदेस भय्या माने चे प्रतिउत्तर

कोल्हापूर : आज सकाळी छ. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस केडीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिउत्तर देण्यात आले. प्रताप उर्फ भय्या माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद पहा

बातमी

समरजित घाटगे यांनी केले आम. मुश्रीफ यांच्या आरोपांचे खंडन

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आरोपांची समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले खंडन समरजित घाटगे यांची पत्रकार परिषद छ. शाहू कारखाना कार्यालय येथे घेण्यात आली त्यावेळी हसन मुश्रीफ यांच्या आरोपांचे खंडन त्यांनी केले. सविस्तर माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा

बातमी

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचा मुरगूड येथे राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध

मुरगूड (शशी दरेकर) : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला ईडीने केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मधून होत आहे. या कारवाईचा निषेध म्हणून मुरगूड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते नाका नंबर एक या मार्गावरून फेरी काढत मुरगूड शहर बंदचे आवाहन केले. तसेच काही काळ […]