बातमी

कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे अज्ञान आणि असमंजसपणाचा कळस – आम. हसन मुश्रीफ

कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी स्टंटबाजी सुरू कागल, दि. २७ : कागलच्या विकास आराखड्यासाठी साखर पेढे वाटणे म्हणजे विरोधकांच्या अज्ञान आणि असमंजसपणाचा कळसच आहे, अशी टीका आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. कोणतेही काम आणि प्रयत्न न करता श्रेयासाठी विरोधकांकडून निवळ स्टंटबाजी सुरू असल्याचेही ते म्हणाले. कागल शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला. त्यासाठीच्या प्रयत्न […]