गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल अपडेट 2026

तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे पिछाडीवर असणारे उमेदवार :

Advertisements

अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस आर पाटील, अमर पाटील, अरुण डोंगळे, कर्णसिंह गायकवाड

Advertisements

समविचारी आघाडीचे सर्वसाधारण गटातील आघाडीवर असणारे उमेदवार :

शशिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, बाबासाहेब चौगले,किसन चौगले, राहुल देसाई, अभिजीत तायशेटे.

Advertisements


तक्त्यानुसार उमेदवारांना मिळालेल्या मतांनुसार सर्वाधिक ते सर्वात कमी (उतरत्या क्रमाने) अनुक्रमांक खालीलप्रमाणे आहे:
1. चेतन नरके – 999 मते
2. राहुल पाटील  – 997 मते
3. वीरेंद्र मंडलिक  – 996 मते
4. शशिकांत पाटील – 993 मते
5. अभिजित तायशेटे – 992 मते
6. अंबरीशसिंह घाटगे (अनुक्रमांक 4) – 960 मते
7. अजित नरके (अनुक्रमांक 16) – 946 मते
8. रणजीतसिंह दिलीपराव पाटील (अनुक्रमांक 28) – 928 मते
9. रणजीतसिंह कृष्णराव पाटील (अनुक्रमांक 27) – 924 मते
10. किसन चौगुले (अनुक्रमांक 7) – 919 मते
11. मदन देसाई (अनुक्रमांक 14) – 915 मते
12. राजेश पाटील (अनुक्रमांक 29) – 907 मते
13. विद्याधर गुरबे (अनुक्रमांक 3) – 879 मते
14. अजित पाटील (अनुक्रमांक 18) – 879 मते
15. सतीश पाटील (अनुक्रमांक 36) – 872 मते
16. राहुल देसाई (अनुक्रमांक 15) – 871 मते
17. युवराज पाटील (अनुक्रमांक 26) – 870 मते
18. अमरसिंह पाटील (अनुक्रमांक 19) – 868 मते
19. आवाजी पाटील (अनुक्रमांक 21) – 864 मते
20. दिपक पाटील (अनुक्रमांक 24) – 854 मते
21. संभाजी पाटील (अनुक्रमांक 37) – 852 मते
22. बाबासाहेव चौगुले (अनुक्रमांक 8) – 850 मते
23. कर्णसिंह गायकवाड (अनुक्रमांक 2) – 845 मते
24. बाबासाहेब देवकर (अनुक्रमांक 13) – 833 मते
25. विश्वनाथ जाधव (अनुक्रमांक 9) – 832 मते
26. प्रतापसिंह पाटील (अनुक्रमांक 25) – 832 मते
27.अशोक चराटी (अनुक्रमांक 6) – 829 मते
28. सचिन घोरपडे (अनुक्रमांक 5) – 825 मते
29. अरुण डोंगळे (अनुक्रमांक 11) – 821 मते
30.विश्वजित पाटील (अनुक्रमांक 33) – 809 मते
* सत्यजित पाटील (अनुक्रमांक 20) – 794 मते
* उदय पाटील (अनुक्रमांक 22) – 779 मते
* विशाल पाटील (अनुक्रमांक 32) – 772 मते
* रणधीर मोरे (अनुक्रमांक 39) – 755 मते
* सुभाष डोंगरे (अनुक्रमांक 10) – 750 मते
* विश्वास इंगवले (अनुक्रमांक 1) – 741 मते
* विकास पाटील (अनुक्रमांक 31) – 736 मते
* दादासाहेब पाटील (अनुक्रमांक 23) – 719 मते
* शहाजी पाटील (अनुक्रमांक 35) – 679 मते
* भीमगोंडा बोरगावे (अनुक्रमांक 38) – 621 मते

1.00 पर्यंत: आरक्षित उमेदवारांची मतमोजणी सुरू, नवीद मुश्रीफ यांनी घेतली आघाडी

आबाजी/डोंगळे या दिग्गजांचा एकेका मतासाठी संघर्ष…

12:55 पर्यंत: अरुण डोंगळे पिछाडीवर, विश्वास पाटील आबाजी काठावर

(सकाळी 11.30 पर्यंत) : आतापर्यंत सर्वसाधारण गटातील 1650 मतदानाची मोजणी पूर्ण
दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका९
महायुतीचे सर्वसाधारण गटातील 20 पैकी 17 उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर
सतेज पाटील यांचे 4 उमेदवार आघाडीवर
आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी
सर्व तालुक्यात सरासरी 50 ते 55 टक्के क्रॉस व्होटिंगचा अंदाज
निकालात शेवटपर्यंत चुरस राहणार


गोकुळ निवडणूक 18 00 मताची मोजणी झाले आहे 20 जागा महायुती 5 जागा बंटी पाटील

शाहुवाडी पन्हाळा तालुक्यात विनय कोरे यांचे उमेदवार अडचणी


825 मोजणी अखेर

महायुती 23 समविचारी 2 शशिकांत पाटील चूयेकर अभिजीत अभिजीत तायशेट्टी आघाडीवर काही प्रमाणात क्रॉस व्होटिंग..

Leave a Comment

error: Content is protected !!