मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्यू. कॉलेजचा हर्षवर्धन चौगलेची राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्यूनियर कॉलेजचा विद्यार्थी हर्षवर्धन संदीप चौगुले यांने हिरलोक (कुडाळ) येथे झालेल्या विभागस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे स्पर्धक सहभागी झाले होते. स्नैच आणि क्लीन अँड जर्क मध्ये … Read more