बातमी

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु

कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार -केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर : कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. कोल्हापूर – बेंगळूरु विमानसेवेचा प्रारंभ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग यांच्या हस्ते ऑनलाईन […]