उद्या गैबी चौकात चार महामानवांच्या पुतळांचे ऐतिहासिक अनावरण समारंभ
कागल/ प्रतिनिधी : लोकनेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफसो यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात चार महामानवांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचा ऐतिहासिक अनावरण समारंभ शनिवारी तारीख 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता होत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा … Read more