बातमी

आरटीओ विभागामार्फत महामार्गावर चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उभी रहावी यासाठी प्रयत्नशील राहणार – रोहित काटकर

कोल्हापूर, दि. 13 : फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर वाहन चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उप प्रादेशिक विभागामार्फत कार्यरत रहावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून याचा प्रारंभ व्हावा ,अशी अपेक्षा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी व्यक्त केली. निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेचे … कागल आरटीओ चेकपोस्ट येथे […]