मुरगूडमध्ये अतिक्रमणविरोधात नगरपालिकेची कारवाई !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात अनेक भागामध्ये अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झालेली पहावयास मिळत आहेत .काही ठिकाणे अतिक्रमणाच्या विळख्यानी ग्रासली आहेत .त्यामूळे वाहतुकीला मोठा अडथळा येत असून मुरगुड नगरपालिकेने आज पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरील चार दुकाने हटवून आज कारवाई केली. मुरगुड पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्ता हा मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेशी जोडणाराच असून या … Read more

धर्माचा वापर करून मतांची बँक बळकट केली जात आहे

2014 सालापासून देशात सत्ता कोणाची आणायची ही प्रसारमाध्यमेच ठरवायला लागली आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांवरील लोकांचा विश्वास कमी होताना दिसतो. सध्याचे प्रसार माध्यमांचे चित्र लोकशाहीला घातक आहे असे दिसते. वृत्तपत्रे समाजाची गरज आहे. वृत्तपत्रामुळेच लोकशाही जिवंत आहे असे वाटत होते. पण वृत्तपत्रे प्रामाणिकपणाने काम करताना दिसत नाहीत. ती भांडवलदारांची बटिक झाली आहेत. वास्तविक वृत्तपत्रे जर प्रामाणिकपणाने … Read more

जागतिक युवा पंधरवडा

स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवा दिन भारतातील एक महान तत्वज्ञ, आध्यात्मिक आणि सामाजिक नेते स्वामी विवेकानंद यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन हा भारतातील तरुणांना समर्पित केलेला एक विशेष दिवस आहे, ज्यांच्याकडे देशाचे भविष्य चांगले आणि … Read more

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचा मुरगूड येथे राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध

मुरगूड (शशी दरेकर) : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला ईडीने केलेली कारवाई ही सूड बुद्धीने केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मधून होत आहे. या कारवाईचा निषेध म्हणून मुरगूड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक ते नाका नंबर एक या मार्गावरून फेरी काढत मुरगूड शहर बंदचे आवाहन केले. तसेच काही काळ … Read more

ईडी च्या छाप्या नंतर प्रकाश गाडेकर यांची प्रतिक्रिया

कागल : दिवसभर ईडीच्या छापेमारी नंतर श्री. प्रकाश गाडेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

आ. हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड; कार्यकत्याची जोरदार घोषणाबाजी

प्रकाश गाडेकर याच्या घरावर छापा कागल : महाराष्ट्र राज्य चे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ईडीची परत धाड टाकली असून आज सकाळी सात वाजता या पथकाने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर व संताजी घोरपडे कारखाना वर ३० इडी पथकाने छापा टाकला असून त्याचच समर्थक प्रकाश गाडेकर यांच्यावर घरावर … Read more

प्रिंट मीडियाची विश्वासार्हता आणि खप आजही टिकून : डॉ.योगेश जाधव

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा पुरस्कार सोहळा दिमाखात मुरगूड ( शशी दरेकर ) : इंटरनेट’ आणि ‘सोशल मीडिया’ मुळे पत्रकारितेमध्ये अमुलाग्र बदल झालेला असला तरीही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता आणि खप आजही टिकून आहे असे प्रतिपादन दैनिक ‘पुढारीचे’ चेअरमन व ‘समूह संपादक’ डॉ. योगेश जाधव यांनी केले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार … Read more

कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा – आ. हसन मुश्रीफ

३६ लाख निधीतून महिनाभरात कागल होईल खड्डेमुक्त कागल, दि. १०: कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केली. आमदार निधीच्या ३६ लाखातून महिनाभरातच कागल खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले. “खड्डेमुक्त कागल” या मोहिमेचा प्रारंभ आमदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, काही रस्ते तीन वर्षांपूर्वी … Read more

रणवीर संकपाळचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश

कागल (विक्रांत कोरे): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत सन 2021- 22 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्या मंदिर लिंगनूर दुमाला शाळेचा विद्यार्थी कुमार रणवीर आनंदा संकपाळ यांने 298 पैकी 278 गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या यशाने तो शिष्यवृत्तीधारक बनला. कुमार रणवीर यास वर्गशिक्षक विकास चौगुले यांचे मोलाचे … Read more

या पुढील राधानगरीचा आमदार हा राष्ट्रवादीचाच – के पी पाटील

मडिलगे(जोतीराम पोवार) – आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार असणार असल्याचे ठाम प्रतिपादन माजी आमदार व बिद्रीचे चेअरमन के.पी. पाटील यांनी व्यक्त केले ते वाघापूर तालुका भुदरगड येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित व लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी आमदार हसन मुश्रीफ व … Read more

error: Content is protected !!