मुरगूडमध्ये नगराध्यक्ष चषकाचे मानकरी प्रथम “मावळा सडोली ” तर राशिवडे ” शिवगर्जना स्पोर्ट्स , द्वितीय
मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व राजर्षी शाहू तरुण मंडळ व आर जे ग्रुप यांच्या वतीने मुरगूड ता कागल येथे आयोजित केलेल्या “नगराध्यक्ष चषक ” कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ संघ सहभागी झाले होते.अंतिम सामन्यात सडोली च्या मावळा स्पोर्ट्स ने राशिवडे च्या शिवगर्जना स्पोर्ट्स ला दहा … Read more