संघर्षातही लोकाभिमुख नेतृव असणारे संजयबाबा घाटगे
जिल्ह्याच्या विकासाची विचारधारा… संजयबाबा घाटगे…कर्तृत्वातून जनहितार्थ उदयास आलेले नेतृत्व संजय घाटगे….संघर्षातही सामान्यांशी नाळ कायम…. संघर्ष आणि संजयबाबा अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू घेवून सामान्यांसाठी सातत्याने झटत राहिल्यामुळे हरएक राजकिय परिस्थीत संजयबाबा घाटगे गट आजही गेली 35 वर्षे सातत्याने टिकून आहे. सामान्य गोरगरीब कार्यकर्ते,हिच या गटाची बलस्थाने आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी संजयबाबा घाटगेंना दोन वेळा उमेदवारी … Read more