सोमवारपासून कागल – मुरगूड -आदमापूर – मालवण बससेवेचा प्रारंभ

मुरगूड (शशी दरेकर) : कागलहून मुरगूड -आदमापूर – मालवण ही बससेवा सोमवार दि .२२ जूनपासून सुरु करण्यात येत असल्याची माहिती एस् टीचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यानीं दिली. या नव्याने सुरू होणाऱ्या बससेवेमुळे कागल – मुरगूड परिसरातील कोकणात जाण्यासाठी प्रवाशांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. ही बससेवा दररोज सकाळी कागलहून ६ वाजता सुटणार असून सावर्डे -मुरगूड -आदमापूर … Read more

मुरगुड बसस्थानक येथील बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू न केल्यास एसटी रोको आंदोलनाचा इशारा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड बस स्थानकामध्ये सुरू असणाऱ्या लांब पल्ल्याच्या पंढरपूर अक्कलकोट या सध्या सुरू असलेल्या आणि पूर्वी बेळगाव, मुंबई या गाड्या सुरू करण्याची मागणी आज नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. मुरगुड शहरांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या गारगोटी डेपो मार्फत सुरू आहेत. या फेऱ्या उत्पन्नाचे कारण देत बंद करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरहून येणारी शेवटची बस … Read more

२५ वर्ष विना अपघात एसटी चालवल्याबद्दल शशिकांत बरकाळे यांचा सत्कार

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गारगोटी आगारचे चालक शशिकांत मारुती बरकाळे यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागामार्फत गेली 25 वर्षे विना अपघात एसटी चालवल्याबद्दल उत्कृष्ट एसटी सेवा चालक म्हणून त्यांचा महामंडळातर्फे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषक 25 हजार रुपये देऊन गौरव … Read more

मुरगूड – कोल्हापूर मार्गावर आता नव्या बसेस धावणार

नवीन बसच्या पूजनानंतर कोल्हापूरकडे बस मार्गस्थ मुरगूड ( शशी दरेकर ) : नुकत्याच गारगोटी आगाराला २० नव्या कोऱ्या बसेस प्राप्त झाल्या आहेत . त्यापैकी मुरगूड – कोल्हापूर साठी दोन नवीन बसेस शनिवार १५ जुलै पासून सुरु करण्यात आल्या. मा. श्री. बळीराम सातवेकर यांच्या शुभहस्ते या नवीन बसचे पुष्पहार घालून पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आला. चालक … Read more

error: Content is protected !!