कागल शहराच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देऊ नये
शेतकऱ्यांची आग्रही मागणी कागल : कागल नगरपरिषदेच्या नवीन प्रस्तावित विकास आराखडाला विरोध दर्शवण्यासाठी एकदिवसीय उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या उपोषणाला कागल शहर परिसरातील आराखडा बाधीत सर्व शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.…