नोकरी

पदवीधरांसाठी खुशखबर! बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

पदाचे नाव : अॅक्विझिशन ऑफिसर
एकूण पदसंख्या : 500
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष

परीक्षा पद्धत : ऑनलाईन
पगार : 4 लाख रुपये
अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 600 रुपये, एससी, एसटी, महिला उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवारांना 100 रुपये

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मार्च 2023
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अधिक माहितीसाठी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटला भेट द्या.

One Reply to “पदवीधरांसाठी खुशखबर! बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

  1. Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *