हर हर महादेव या चित्रपटाचा वाद टोकाला
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झी स्टुडीओला दणका कोल्हापूर (प्रतिनिधी) : हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट १८ डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टिव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनिशी करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज … Read more