मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ […]
Tag: news
बिद्री येथे पुरुष जातीचे बेवारस प्रेत
मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ […]