मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै नवीन एर्टिगा वाहनाचे वितरण

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल रौप्यमहोत्सवी व सर्वांच्या आपुलकी असलेली  श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत एर्टिगा या नवीन फोर व्हिलर वाहनाचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री . किरण गवाणकर यानीं दिली.       याप्रसंगी संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक साताप्पा बापूसो पाटील यांच्या शुभहस्ते वितरीत … Read more

बिद्री येथे पुरुष जातीचे बेवारस प्रेत

मुरगुड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या कडेला 40 ते 45 वर्ष वयाचे पुरुष जातीचे बेवारस प्रेत आढळून आले. याबाबतची वर्दी बिद्रीचे पोलीस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगुड पोलिसात दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ … Read more

error: Content is protected !!