बातमी

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

कोल्हापूर : कागल नगरीचे लाडके व्यक्तिमत्व व देशातील पहिले अपक्ष खासदार आणि जेष्ठ विचारवंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुस्तकांवर परिसंवादा’ चे आयोजन करण्यात येणार आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर ट्रस्ट व जागर फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी १०.३० वा. शाहू सभागृह, मुख्याध्यापक संघ, […]

बातमी

सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांना संधी उपलब्ध करून द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ

बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रमांतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारतात लोकसंख्येचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. समाजाचा, देशाचा विकास जलद गतीने करण्यासाठी मुलांना वाव दिल्यास तसेच महिलांना विविध ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास साधने शक्य आहे असे प्रतिपादन पालकमंत्री असं मुश्रीफ यांनी केले. युनिसेफ आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त […]

बातमी

बेपत्ता शाळकरी मुले सापडली

मार्कस कमी मिळाले म्हणून भीतीने गेली होती पळून कागल (विक्रांत कोरे) : कागल मधून बेपत्ता झालेली शाळकरी मुले अपहरण नसून मार्क कमी पडले म्हणून घरातील माराच्या भीतीने त्यांनी केलेला तो बेबनाव होता. ती दोन्ही मुले सुखरूप पोलिसांना मिळाली. कागल पोलिसांकडून पालकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. कागल पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार, शिवांश सिंग वय वर्षे 15 राहणार […]

बातमी

मुरगूडमधील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा आदर्श गुंड ‘लाल आखाडा संकुल’ चा मानकरी

अनिकेत पाटीलने पटकाविला चौगले चषक मुरगुड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने, विश्वनाथराव पाटील कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणीत लाल आखाडा मुरगूड यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष, बिद्रीचे ज्येष्ठ संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. […]