नोकरी

महावितरण विभागात 5347 पदांची भरती; 20 मे पर्यंत करत येणार ऑनलाईन अर्ज..!

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

▪️अनुसूचित जाती – 673
▪️अनुसूचित जमाती – 491
▪️विमुक्त जाती (अ) -150
▪️भटक्या जाती (ब) – 145
▪️भटक्या जाती (क) – 196
▪️भटक्या जाती (ड) – 108
▪️विशेष मागास प्रवर्ग – 108
▪️इतर मागास प्रवर्ग – 895
▪️ईडब्ल्यूएस – 500
▪️अराखीव – 2081
▪️एकूण = 5347

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे

परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्ग – रु. २५० + GST

मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ प्रवर्ग – रु. १२५ + GST

अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in

मूळ जाहिरात वाचा: https://bit.ly/3Jqtmnd

ऑनलाईन अर्ज करा: https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *