बातमी

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

MEENAZ Pendant For Girls Women Ladies girlfriend Wife Heart Necklace locket 4 Heart Magnetic Rose Gold Necklace Heart Necklace Diamond Pendants chains Valentine gifts Birthday Gift propose lovers love 3.7 out of 5 stars(265) ₹192.50 (as of 13/04/2024 10:04 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and […]

बातमी

कागलमध्ये उरुसानिमित्त बैलगाडी शर्यतीना परवानगी नाकारली

कागल प्रतिनिधी : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस मोठ्या प्रमाणात भरवण्याचे नियोजन उरूस कमिटीने केले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. या वर्षी बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन होते. तथापि, लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि जनावरांसंबंधित कायद्यान्वये उरुसामध्ये बैलगाडी शर्यती घेण्यास प्रांताधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे यंदा बैलगाडी शर्यती नसल्याने शौकिनांच्या उत्साहावर […]

बातमी

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती […]

बातमी

कणेरी मठात गायीचा मृत्यू झालेल्या घटनेचा वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीना मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील कनेरी मठ येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तब्बल 30 गाय हे गंभीर आहेत त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मठावर चित्रीकरण करण्यास गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना आडवत कणेरी मठावरील स्वयंसेवकानी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आले आहे, चित्रीकरण […]

बातमी

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ कोल्हापूर, दि. 21 : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश […]

बातमी

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर, दि. 19 : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात भेट देतील आणि हा लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत पंचगंगा नदीची महाआरती एकनाथ शिंदे यांच्या […]

ताज्या घडामोडी

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

कोल्हापूर प्रतिनिधी:- देशाच्या विविध प्रांतातील लोककला, लोकसंस्कृती यासह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यातून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. कणेरी मठावर वीस ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सुमंगलम पंचभूत […]

बातमी

सिद्धगिरी मठ येथे सुळकूड हायस्कूल सुळकूड विद्यार्थ्यांनी केली श्रमदानातून सेवा

सुळकूड : दिनांक 14 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल , सुळकूड तालुका – कागल या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुमंगलम पंच- महाभूत लोकोत्सव दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त सिद्धगिरी मठ येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सेवा केली. सिद्धगिरी मठाचे 49 वे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सिद्धगिरी मठ […]

बातमी

अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्या च्या स्नेह भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भरवला

पु . प . स्वामीजी आणि श्री श्री रवी शंकरजी यांती साधले अवघ्या समाज मनाचे हितगुज कोल्हापूर – कणेरी – विविध कलाविष्कारातून आणि आत्मसंवादातून जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रवीशंकरजीआणि अध्यात्मला विविध सेवा कार्याची आणि शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रयोगशील प्रबोधन उपक्रमाची जोड देत प्रयोगशील पणे कार्यरत असलेले परमपूज्य अदृश्य का […]