बातमी

मिनी बसने इनोव्हा व मोटरसायकलला समोरून जोराची धडक

सिद्धनेर्ली, ता. २१ : कागल-निढोरी राज्य मार्गावर कागलजवळ शाहू साखर कारखाना फाट्यावर मिनी बसने इनोव्हा चार चाकी व मोटरसायकलला समोरून जोराची धडक देऊन झालेल्या तिहेरी अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.नवनाथ दत्तात्रय धनगर (वय २८) रा. एकोंडी ता.कागल असे मयताचे तर आप्पाजी धुळाजी हजारे (वय १८) रा. सिद्धनेर्ली असे जखमी […]