बातमी

कागलमध्ये उरुसानिमित्त बैलगाडी शर्यतीना परवानगी नाकारली

कागल प्रतिनिधी : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस मोठ्या प्रमाणात भरवण्याचे नियोजन उरूस कमिटीने केले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. या वर्षी बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन होते. तथापि, लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि जनावरांसंबंधित कायद्यान्वये उरुसामध्ये बैलगाडी शर्यती घेण्यास प्रांताधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे यंदा बैलगाडी शर्यती नसल्याने शौकिनांच्या उत्साहावर […]