बातमी

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन

JUAREZ Azüre 10 Hole 20 Tone Diatonic Harmonica Key of C Scale | Mouth Organ | Cover – Stainless Steel | Comb – ABS | Reed – Phosphor Bronze with Cloth & Case 4.2 out of 5 stars(5113) ₹349.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of […]

बातमी

कागल अपघातात अकिवाटची महिला ठार

कागल (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील जयसिंगराव पार्क तलाव कमानी जवळ रस्ता ओलांडताना घडला. श्रीमती सुशीला प्रल्हाद माने वय वर्षे 63 मुळगाव राहणार -अकिवाट तालुका शिरोळ, सध्या राहणार – नेर्ली तालुका करवीर असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत […]

बातमी

हुपरी नगरपरिषदकडून एक तारीख-एक तास उपक्रमा अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम संपन्न

हुपरी (शिवाजी फडतारे) : स्वच्छता पंधरवडा स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत दि. ०१ ऑक्टो.२०२३ रोजी एक तारीख- एक तास उपक्रमा अंतर्गत आज हुपरी नगरपरिषद हुपरी च्या वतिने स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. शासनाच्या वतीने 1 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर हा कालावधी स्वछता पंधरवडा म्हणून घोषित केला आहे. स्वछता हिच सेवा या अभियान अंतर्गत एक दिवस एक […]

बातमी

कागल आरटीओ येथे अपघातात दोन जखमी

कागल : कागल आर टी ओ नाक्या जवळ हायवे वर थांबलेल्या कंटेनर( GJ O1 JT 2231) ला मागून स्कॉर्पिओ गाडी (MH O2 EU 3576) ने जोराची धडक दिली. स्कॉर्पिओ गाडीच्या ड्रायव्हरला झोप लागली आणि त्याने झोपेत थांबलेल्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली त्यामुळे गाडीचा पुढील भाग कंटेनरमध्ये अडकला. आणि ड्रायव्हर व त्याचा बरोबर असणारा व्यक्ती […]

ताज्या घडामोडी बातमी

आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेले ५ जण ताब्यात – पोलीस अधीक्षक पंडित

तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरही कारवाई कोल्हापूर : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्या अंतर्गत तिघांना तर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केल्याने […]

खेळ बातमी

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरला सुवर्णपदक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील कु.जान्हवी जगदीशकुमार सावर्डेकर हिने तामिळनाडू येथे झालेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ७६ किलो वजन गटात ४८७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. जान्हवीने कोडलम,( तामिळनाडू ) येथे १२ ते १७ मे या दरम्यान सुरु असलेल्या ४० व्या ज्युनियर नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ७६ […]