बातमी

शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सव : नारी शक्तीचे दर्शन घडवणार “नवदुर्गा महिला रॅली”

Fostelo Women’s Style Diva Faux Leather Handbag (Large) 3.8 out of 5 stars(10236) ₹569.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase […]

collector
बातमी

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 18 ऑगस्टची अभ्यागत भेटी रद्द

कोल्हापूर, दि. 17 : प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवार दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी

मिनी बस व दुचाकीचा अपघात एक ठार

कागल : कागल येथे शाहू कारखाना फाट्याजवळ मिनी बस व हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची धडक होऊन एक व्यक्ती ठार झाली. पांडुरंग साताप्पा तोरस्कर वय ५५ राहणार नागाव तालुका करवीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी सुनील अशोक पाटील वय ३२ राहणार बिद्री तालुका कागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार मंगळवार दिनांक १६ […]

बातमी

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरुन दाद

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ कोल्हापूर, दि. 21 : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश […]

बातमी

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

कोल्हापूर : एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन, बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत […]

बातमी

हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा १३ फेब्रुवारी

हुपरी : हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा दि. १३ त १५ फेब्रुवारी यात आहे. त्यानिमित्त अनेक धार्मिक, सांस्कृतिक, विविध स्पर्धा व निकली कुस्त्यांचे जंगी मैदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे. यात्रेत दि. १३ रोजी पहिली पालखी पहाटे ४ वाजता, दुसरी पालखी दुपारी […]

बातमी

शाहू मार्केट यार्ड परिसरात कलम 144 लागू

कोल्हापूर, दि. 8 : माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांच्या जिवीताला व सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याची अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा संभव असल्याने प्रतिबंध व्हावा, यासाठी करवीरच्या कार्यकारी दंडाधिकारी शितल मुळे-भामरे यांनी फौजदार प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये गुळ मार्केट मधील विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, […]