ताज्या घडामोडी

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

Safari Luggage Bags Set of 3 Number Lock, 4 Wheels, Hardside Small, Medium & Large Size (Cabin & Check-in) Trolley Luggage Set of 3, 55cm, 67cm & 78cm (Gun Metal) 3.9 out of 5 stars(155) ₹1,699.00 (as of 13/04/2024 10:03 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated […]

बातमी

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा […]

बातमी

देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी, बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही कणेरी मठावर

तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापूर : देशी प्रजातींच्या गाय ,म्हैशी, बकरी, अश्व, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन कणेरी मठावर भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन […]

बातमी

‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’

कोल्हापूर : एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन, बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत […]

बातमी

अध्यात्मिक क्षेत्रातील दोन वंदनीय गुरुवर्या च्या स्नेह भेटीने अवघा सिद्धगिरी कणेरी मठ परिसर भरवला

पु . प . स्वामीजी आणि श्री श्री रवी शंकरजी यांती साधले अवघ्या समाज मनाचे हितगुज कोल्हापूर – कणेरी – विविध कलाविष्कारातून आणि आत्मसंवादातून जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रवीशंकरजीआणि अध्यात्मला विविध सेवा कार्याची आणि शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या प्रयोगशील प्रबोधन उपक्रमाची जोड देत प्रयोगशील पणे कार्यरत असलेले परमपूज्य अदृश्य का […]