ताज्या घडामोडी

लोककलासह सांस्कृतिक कार्यक्रमांची सात दिवस पर्वणी

Levi’s 009 Neo Brief for Men with Contoured Double Pouch, Tag Free Comfort & Smartskin Technology (Pack of 2) 3.9 out of 5 stars(19377) ₹287.00 (as of 23/03/2024 09:51 GMT -05:30 – More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed […]

बातमी

कणेरी मठावर होणाऱ्या महोत्सवात रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गजांचीही राहणार उपस्थिती

कोल्हापूर : पर्यावरण, शेती, अध्यात्म, सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह सर्व क्षेत्रांतील रोल मॉडेल, प्रेरणादायी आणि दिग्गज व्यक्तींची सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात उपस्थिती असणार आहे. अनेकांच्या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीची कहानी या लोकोत्सवात उलघडणार आहे. यामुळे नव्या वाटचालीसाठी आशेची नवी किरणे यातून मिळणार आहेत. लोकोत्सव देणार आशेची नवी किरणे, नव्या जीवनशैलीचा […]

बातमी

सिद्धगिरी मठ येथे सुळकूड हायस्कूल सुळकूड विद्यार्थ्यांनी केली श्रमदानातून सेवा

सुळकूड : दिनांक 14 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल , सुळकूड तालुका – कागल या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुमंगलम पंच- महाभूत लोकोत्सव दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त सिद्धगिरी मठ येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सेवा केली. सिद्धगिरी मठाचे 49 वे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सिद्धगिरी मठ […]

बातमी

देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी, बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही कणेरी मठावर

तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन कोल्हापूर : देशी प्रजातींच्या गाय ,म्हैशी, बकरी, अश्व, गाढव , कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन कणेरी मठावर भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्याप्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन […]