बातमी

मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्यू. कॉलेजच्या खेळाडूंचे विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल शिवराज विद्यालय जू. कॉलेजच्या खेळाडूनी विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आयन मुजावर ३६ किलो वजन गटात गोल्ड मेडल, सोहम जाधव ३८ किलो वजन गट सिल्वर मेडल , मयूर अस्वले ३२ किलो वजन गट सिल्वर मेडल, वरद चौगले ३५ किलो […]