कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वाचन चळवळीला गती देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विविध विषयांवरील पुस्तके खरेदीची वाचकांना संधी कोल्हापूर : वाचन संस्कृती रुजण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबवून वाचन चळवळीला गती देणार असल्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री … Read more

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू

आदेश दिनांक ०९ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून ते दिनांक २३/१२/२०२२ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील. कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदीका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करुन नुकसान करणेत आले आहे. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर जिल्हयातील काही पक्ष/संघटना यांचेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणारे … Read more

कागल पंचतारांकित चौकात कार व दुचाकीचा भीषण अपघात

कागल(विक्रांत कोरे) : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मेट्रो हायटेक जवळील चौकात इनोव्हा कार व दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघे व इनोव्हा कार मधील चालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कार मधील इतर चौघेजण जखमी आहेत. जखमीना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटरसायकल वरील सोनु कुमार,पंकज कुमार … Read more

शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजची साक्षी गोरूले हिची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची येत्या १९ डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या महावीर कॉलेजवर होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वानदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिद्धनेर्ली येथे झालेल्या कागल तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची या स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

मुरगूडमध्ये वाढीव घरफाळा निषेधार्थ भाजप व मुरगूडवाशिया तर्फे नगरपरिषदेवर मोर्चा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरातील मिळकतधारकांच्या मालमत्ता करात (घरफाळा) प्रचंड वाढ झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी भाजपच्या व मुरगूडवाशियांच्या वतीने मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा काढून घरफाळा वाढीस विरोध दर्शविण्यात आला. दर चार वर्षांनी होणाऱ्या मूल्यांकनाद्वारे मुरगूड शहरातील घरांना घरफाळा आकारणी करण्यात आली आहे. घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा वर्गीकृत रचनेद्वारे ही आकारणी करण्यात आली आहे. मात्र ती … Read more

मुरगूड येथील श्री. व्यापारी नागरीच्या मु .तिट्टा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वसनिय पतसंस्थेच्या मुदाळ तिट्टा शाखेचा १७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.सकाळी सौ .व श्री . प्रकाश धों. सणगर यांच्या शुभहस्ते ” श्री . सत्यनारायण पूजा पार पडली. सभासद, ठेवीदार, हितचिंतकानीं यावेळी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी श्री. व्यापारी नागरी सह . … Read more

डॉ. बाबासाहेबांच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल केली असती तर आजचा दिवस वेगळा दिसला असता – प्रा. डॉ. पी. एस कांबळे

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगुड ता . कागल येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा . डॉ . पी . एस कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या विचारांचे मंथन करत असताना ते म्हणाले की … Read more

मित्राच्या खुनाबद्दल दोघांना जन्मठेप

कागल येथील २०१९ मधील घटना कागल : कागल येथे २०१९ मध्ये झालेल्या मित्राच्या खुनाबद्दल न्यायालयाने आज दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिद्धेश कुशनचंद चव्हाण (वय २९, रेल्वेलाइन, ठाकरे चौक, कागल) आणि वैभव अमरसिंग रजपूत (२६, जुनी बस्तीगल्ली, कागल, अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी हा निकाल दिला. यामधील आणखी एक … Read more

कागल येथून दोन दुचाकी चोरीस

कागल : कागल येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. कागल येथील बहुउद्देशीय सभागृहानजीकच्या नवीन इमारतीसमोर प्रकाश शिवाजी मगदूम (रा. बामणी, ता. कागल) यांनी लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली, तर जयसिंगराव पार्कमध्ये बँक ऑफ बडोदा येथे लावलेली कृष्णाजी श्रीनिवास कुलकर्णी (रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांची हिरो होंडा स्प्लेंडर … Read more

मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक : पिंपळगावचा एकजण ठार, एकजण गंभीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड,ता. ३ : कागल – निढोरी राज्यमार्गावर पिंपळगाव बुद्रूक गावच्या हद्दीत केनवडेहून पिंपळगावाकडे जात असताना मोटरसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार शामराव बाबू सुर्यवंशी (वय ६० – रा.पिंपळगांव बु ॥ ) हे ठार झाले आहेत.तर आनंदा शंकर मांगोरे (वय ५२ – रा.पिंपळगांव बु II ) हे … Read more

error: Content is protected !!