कागल शहरातील व्यापाऱ्यांकडून आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार

सोमवारचा बाजार शहरात आणल्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता कागल शहरात सुसज्ज व अद्ययावत व्यापारी संकुल उभारण्याचा निर्धार कागल, दि. ३०: कागल शहरातील व्यापाऱ्यांकडून आमदार हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला. निपाणीवेस परिसरात गेलेला कागलचा आठवडी बाजार मुख्य शहरात आणल्याबद्दल व्यापाऱ्यांनी हा कृतज्ञतापर सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कागलला झालेली पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि … Read more

दुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेत

कोल्हापूर :- जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थींनी हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा (मे/जून व नोव्हेंबर/डिसेंबर) या महिन्यात जमा करावयाचे आहेत. कार्यालयात हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. तरी ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले दिलेले नाहीत. त्यांनी लवकरात लवकर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, शासकीय विश्रामगृह जवळ, लाईन बाजार रोड, कसबा बावडा, … Read more

वास्तुशांती सोहळा लोकोत्सव व्हावा – खासदार संजय मंडलिक

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदीराचे काम पूर्ण झाले असून या मंदीराचा वास्तूशांती सोहळा मुरगूडच्या लौकिकास शोभेल असा लोकोत्सव पध्दतीने साजरा व्हावा अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी नियोजन बैठकीत बोलताना व्यक्त केली . या वास्तुशांती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नियोजनार्थ बैठक झाली … Read more

नवनियुक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघापूरात दुप्पट वेगाने विकासकामे सुरू राहणार : बाजार समिती संचालक सचिन घोरपडे

वाघापूर(जोतिराम पोवार) : सत्तेत आलेल्या आमच्या नवनियुक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघापूर गावात दुप्पट वेगाने विकासकामे सुरू करण्याचे आश्वासन बाजार समिती संचालक व वाघापूरचे सुपुत्र, युवा नेते सचिन घोरपडे यानी आज दिले.ते वाघापूर (ता भुदरगड) येथे आमदार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ६० लाखाच्या वाघापूर पैकी गुरववाडी ते बरकाळेवाडी रस्ता डांबरीकरण व साकव … Read more

योग – प्राणायाम हा साधन रहित परिणामकारक व्यायामप्रकार – जयराम पाटील

मुरगुडात शिवराजमध्ये योग गुरु जयराम पाटील यांनी दिले योगाचे धडे मुरगूड (शशी दरेकर) : योग -प्राणायामाने शारीरिक आरोग्य, मानसिक ताण-तणाव कमी होतो हे विज्ञानाने ही मान्य केले आहे. आजच्या सामाजिक स्थितीमध्ये सर्व वयोगटातील ७५ टक्के स्त्री-पुरुषांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. म्हणूनच योगाचा स्वीकार करणे ही आज काळाची गरज आहे. योग -प्राणायाम हा साधन रहित व … Read more

साक्षी अशोक गोरूले हिची विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

मुरगुड / वार्ताहर : येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या सायन्स विभागाची विद्यार्थिनी साक्षी अशोक गोरूले हिची पुढील महिन्यात सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय तायक्वान-दो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महावीर कॉलेज कोल्हापूर येथे झालेल्या ज़िल्हास्तरीय तायक्वान-दो स्पर्धेत १९ वर्षाखालील वयोगटामध्ये ४६ ते ४९ वजनगटात तीने अजिंक्यपद पटकावल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

केनवडे अन्नपुर्णा पत संस्थेच्या चेअरमनपदी साताप्पा तांबेकर
व्हा. चेअरमनपदी बाजीराव पाटील

व्हनाळी (वार्ताहर) : केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा भैरवनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी साताप्पा तुकाराम तांबेकर तर व्हा. चेअरमनपदी बाजीराव धोंडिराम पाटील (केनवडे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. निवडणूक निर्णयक अधिकारी म्हणून ए.एन.शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी संचालक मारूती पाटील, विष्णूपंत गायकवाड, संजय … Read more

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023 पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी पवाना धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी … Read more

ग्राहकांचे हित जोपासणारे व्यवस्था निर्माण व्हावी – भास्कर चंदनशिवे

सिद्धनेर्ली/ प्रतिनिधी – बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक हा केंद्रबिंदू झाला आहे. या स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच उपयुक्त आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काबद्दल जागृत राहावे.यासाठी ग्राहकांचे हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे यांनी केले. सिद्धनेर्ली ता. कागल येथे प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल मध्ये … Read more

‘माती वाचवा’ अभियानासाठी फ्रान्सच्या महिलेची सायकलवरून जनजागृती

कागल शहरात त्यांचे स्वागत करून सत्कार संपन्न कागल : नतालिया…वय वर्षे 50 ही महिला फ्रान्स ते भारत तेही सायकलवरून ‘माती वाचवा’ अभियानासाठी (save soil.org ) बाहेर पडली आहे. फ्रान्सपासून इराण व पाकिस्तान देश वगळून सायकलवरून प्रवास करीत कागल नगरीत रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी आली होती. कागल नगरीत त्यांना फेटा बांधून शाल, हार देऊन सन्मानित … Read more

error: Content is protected !!