मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील वंचित लाभार्थ्यांना ६६ कोटी ५७ लाखाचा निधी मंजूर – माजी खासदार संजय मंडलिक
मुरगूड (शशी दरेकर) – मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्यातील अनुदानाअभावी प्रलंबीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना ६६ कोटी ५७ लाख रुपयाचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजने अंतर्गत मंजूर झाल्याची माहिती माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी दिली. सातत्याने याप्रश्नी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून २०२६-२७ सालासाठी पहिल्या टप्यातील हा निधीसाठी सातत्याने पाठपुरा केल्याचे समाधान सांगत … Read more