कागल पोलिसांची मोठी कारवाई: ३ चोरीचे गुन्हे उघड, ४५ हजारांचा मुद्येमाल जप्त !
कागल : कागल पोलीस ठाणे आणि करवीर पोलीस ठाणे अंतर्गत घडलेले एकूण ३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कागल पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ किलो वजनाची पितळी घंटा आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मंदिरातील घंटा चोरीचा गुन्हा उघड … Read more