सिद्धनेर्लीत हृदयद्रावक घटना: नारळाचे झाड घरावर कोसळून १० वर्षीय बालकाचा मृत्यू
कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका घराच्या छतावर सुकलेले नारळाचे झाड अचानक कोसळल्याने झालेल्या अपघातात १० वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. आयुष चौगुले असे या मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धनेर्ली गावातील एका घरावर जवळच असलेले जुने आणि वाळलेले नारळाचे झाड अचानक उन्मळून पडले. झाड … Read more