डायलिसिस सेंटरमुळे मुरगुड परिसरातील किडनी विकार रुग्णांना दिलासा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
५० खाटांच्या इस्पितळ उभारणीस लवकरच सुरुवातमुरगूड ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिसचे उद्घाटन संपन्न : मंत्री हसन मुश्रीफ व संजय मंडलिक एकाच व्यासपीठावर मुरगूड ( शशी दरेकर ) : परिसरातील ४० ते ४५ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मुरगुड मध्ये ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू झाल्यामुळे किडनीचे विकार असणाऱ्या रुग्णांना मोफत उपचाराने दिलासा मिळाला असून येथील उपचाराने … Read more