१५ ऑक्टोबरला ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त विविध उपक्रम

महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यावर अभिवाचन, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन मुंबई : मराठी भाषा विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून यंदाचा ‘वाचन प्रेरणा दिन’ १५ ऑक्टोबरला राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी … Read more

error: Content is protected !!