पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामावर प्रश्नचिन्ह !
कागल / प्रतिनिधी : जून महिन्याची 15 तारीख उलटली तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हवामानातील बदलामुळे पावसाचे आगमन उशिरा होणे, कमी प्रमाणात पाऊस पडणे किंवा पावसात मोठे खंड पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कागल तालुक्यासह सीमाभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. भात, सोयाबीन, … Read more