निधन वार्ता – श्रीपती गोविंद पाटील

यमगे ता . कागल येथिल श्रीपती गोविंद पाटील ( वय ८६ ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

Advertisements

    त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

      मुरगूड येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक साताप्पा पाटील यांचे ते चुलते होत. उत्तर कार्य रविवार दि. २३/८/२०२६ रोजी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!